ARCHIVES
VOL. 3, ISSUE 9 (2016)
मृदा संवर्धनाची आवश्यकता
Authors
डॉ. रविन्द्र नारायणराव मुन्द्रे
Abstract
मानवाचा विकास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मृदेशी संबधीत आहे. मृदा मानव, संस्कृती व सभ्यतेची जननी आहे. कृषी व पशुपालन मानव समाजाचे महत्वपूर्ण प्राथमिक व्यवसाय मृदेशी संबधीत आहे. जगातील बहुसंख्य जनता मृदेवर आधारीत व्यवसायाशी संबंधीत आहे. म्हणून मृदेची पोषण क्षमता व गुणवत्ता कायम ठेवून मृदेपासून दिर्घकाळ सतत व जास्तीत जास्त लाभ प्राप्त करण्यासाठी मृदा संवर्धन अनिवार्य आहे. त्यासाठी मानवी समाजाने आपली जीवनशैली बदलून आवश्यक तेवढा नैसर्गिक संसाधनाचा वापर करून कमीतकमी संसाधनापासून जास्तीत जास्त उपयोगीता मिळविली पाहिजे.
Download
Pages:317-321
How to cite this article:
डॉ. रविन्द्र नारायणराव मुन्द्रे "मृदा संवर्धनाची आवश्यकता". International Journal of Multidisciplinary Research and Development, Vol 3, Issue 9, 2016, Pages 317-321
Download Author Certificate
Please enter the email address corresponding to this article submission to download your certificate.
